Wrap Up 2019 | ऐतिहासिक मालिकांचं वर्ष | Swarajyajanani Jijamata, Shri Gurudev Dutta

Wrap Up 2019 | ऐतिहासिक मालिकांचं वर्ष | Swarajyajanani Jijamata, Shri Gurudev Dutta

सध्या टेलिव्हिजनवरील मराठी वाहिन्यांवर चलती आहे ती ऐतिहासिक आणि पौराणिक मालिकांची. २०१९ हे वर्ष चर्चेत राहील ते टेलिव्हिजनवरील याच पौराणिक आणि ऐतिहासिक मालिकांमुळे. देवांच्या, संतांच्या तसेच मराठ्यांच्या इतिहासावर आधारित मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका ठरल्या.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2020-01-10

Duration: 03:26