Don Special कलाकारांना कोसळलं रडू Colors Marathi Sanjay Mone, Anand Ingale

Don Special कलाकारांना कोसळलं रडू Colors Marathi Sanjay Mone, Anand Ingale

कलर्स मराठीवरील दोन स्पेशल या कार्यक्रमात मंगला खाडिलकर आणि सुधीर गाडगीळ या दोन ज्येष्ठ पत्रकरांनी हजेरी लावली. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी एक अवलिया विक्रमवीराचा किस्सा सांगितला.

User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2020-01-27

Duration: 03:01