Jhund | नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चा First Look | Nagraj Manjule, Amitabh Bacchan

Jhund | नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चा First Look | Nagraj Manjule, Amitabh Bacchan

अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'झुंड' या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अतिशय दमदार असं हे पहिलं पोस्टर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. Watch this video to know more.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2020-01-23

Duration: 03:20

Your Page Title