Marathi Actors and their kids | कलाकारांच्या मुलांचा वेगळा मार्ग | Ashok Saraf, Alka Kubal, Mohan Joshi

Marathi Actors and their kids | कलाकारांच्या मुलांचा वेगळा मार्ग | Ashok Saraf, Alka Kubal, Mohan Joshi

मराठी कलाकार आणि त्यांच्या पर्सनल लाईफ बाबत सर्वांनाच आकर्षण असते. बऱ्याचदा या कलाकार मंडळींची मूळ देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करतात आणि अभिनयातच करिअर करतात मात्र मराठी इंडस्ट्रीत असे कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनयात करिअर न करता स्वतःची एक वेगळी ओळख बनवलीय. जाणून घेऊया या कलाकारांविषयी.

User: Rajshri Marathi

Views: 22

Uploaded: 2020-01-27

Duration: 03:29

Your Page Title