Makeup | Song Out | रिंकू चिन्मयचा साखरपुडा | Rinku Rajguru, Chinmay Udgirkar

Makeup | Song Out | रिंकू चिन्मयचा साखरपुडा | Rinku Rajguru, Chinmay Udgirkar

सैराट, कागर यांसारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा 'मेकअप' हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरला सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि आता या सिनेमाच पाहिलं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. 'जुळली गाठ गं' असं या गाण्याचं नाव असून या गाण्यात रिंकू आणि चिन्मयचा साखरपुडा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2020-01-23

Duration: 04:24

Your Page Title