Manfakira | Characters Revealed | प्रेमाची चौकोनी गोष्ट सांगणारा मनफकिरा | Sayli Sanjeev, Ankit Mohan

Manfakira | Characters Revealed | प्रेमाची चौकोनी गोष्ट सांगणारा मनफकिरा | Sayli Sanjeev, Ankit Mohan

प्रेमाची आणखी एक बाजू मांडणारा 'मनफकिरा' हा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमातील चारही कलाकारांची कॅरेक्टर पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आली. सायली संजीव, सुव्रत जोशी, अंकित मोहन आणि अंजली पाटील यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

User: Rajshri Marathi

Views: 22

Uploaded: 2020-01-23

Duration: 03:59