Aggabai Sasubai | सोहमचा अभिजित-आसावरीच्या संसारात अडथळा | Zee Marathi

Aggabai Sasubai | सोहमचा अभिजित-आसावरीच्या संसारात अडथळा | Zee Marathi

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत आसावरी आणि अभिजित यांच्या सुखी संसाराला सुरुवात होतीये. दोघेही खूप खुश आहेत. मात्र सोहमला त्यांचा सुखी संसार बघवत नाहीये. त्याला अजूनही असावरीला अभिजित राजेंपासून लांब करायचं आहे.

User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2020-02-03

Duration: 03:11

Your Page Title