Marathi Serials Child Actors | आताचे बालकलाकार, भविष्यातले Superstar

Marathi Serials Child Actors | आताचे बालकलाकार, भविष्यातले Superstar

मराठी टेलिव्हिजनवर मोठ्या कलाकारांसोबत त्या त्या मालिकेच्या कथेत रंगत आणतात ती म्हणजे बालकलाकार. मराठी मालिकांमध्ये अनेक बालकलाकार आहेत जे त्या मालिकेत अगदी सुरुवातीपासूनच दिसतायेत. आणि त्यांच्या या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याने भविष्यात ते देखील मोठे स्टार नक्कीच बनतील.


User: Rajshri Marathi

Views: 9

Uploaded: 2020-02-03

Duration: 03:49