Dr. Amol Kolhe | लहानग्याचं शंभू प्रेम | Sony Marathi

Dr. Amol Kolhe | लहानग्याचं शंभू प्रेम | Sony Marathi

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काही दिवसांपूर्वी संभाजी महाराजांना अटक झाली. ते बघून एका लहान मुलाचा संभाजी महाराजांसाठी रडतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. तो व्हिडीओ बघून डॉ. अमोल कोल्हेंनी त्या लहान मुलाला आणि त्याच्या आईला भेटायला बोलावलं.


User: Rajshri Marathi

Views: 57

Uploaded: 2020-02-26

Duration: 03:15

Your Page Title