Raja Ranichi Ga Jodi 25th FEB Episode Update | रणजितची फजिती झाली | Colors Marathi

Raja Ranichi Ga Jodi 25th FEB Episode Update | रणजितची फजिती झाली | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत पंजाबरावांनी रायाकडून पैसे का घेतले? या गोष्टी समजल्यावर रणजित घरी येतो आणि संजीवनीला सरप्राईज करण्यासाठी एक प्लॅन करतो. मात्र तो प्लॅन नेमका फसतो. आणि मग काय होतं हे बघूया.

User: Rajshri Marathi

Views: 316

Uploaded: 2020-03-04

Duration: 03:26