Raja Ranichi Ga Jodi 29th FEB Episode Update | आईसाहेबांची रणजीतवर नाराजी | Colors Marathi

Raja Ranichi Ga Jodi 29th FEB Episode Update | आईसाहेबांची रणजीतवर नाराजी | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी आईसाहेबांना त्या न जेवल्याने रणजितदेखील न जेवल्याचं सांगते. आणि त्यांनी का जेवून घेतलं पाहिजे हे नीट समजावते आणि आईसाहेब जेवायला बसतात. मात्र त्यांचा रणजीतवरील राग गेलेला नसतो.

User: Rajshri Marathi

Views: 9

Uploaded: 2020-03-17

Duration: 03:18

Your Page Title