Raja Ranichi Ga Jodi 29th FEB Episode Update | आईसाहेबांची रणजीतवर नाराजी | Colors Marathi

By : Rajshri Marathi

Published On: 2020-03-17

9 Views

03:18

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजीवनी आईसाहेबांना त्या न जेवल्याने रणजितदेखील न जेवल्याचं सांगते. आणि त्यांनी का जेवून घेतलं पाहिजे हे नीट समजावते आणि आईसाहेब जेवायला बसतात. मात्र त्यांचा रणजीतवरील राग गेलेला नसतो. आता रणजित त्यांचा राग कसा दूर करेल ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Trending Videos - 27 April, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - April 27, 2024