आई माझी मायेचा सागर, Singer- Vishal Jogdeo, Supar Hit Bhajan Aai Majhi Mayecha Sagar

आई माझी मायेचा सागर, Singer- Vishal Jogdeo, Supar Hit Bhajan Aai Majhi Mayecha Sagar

गायक- विशाल जोगदेवbr प्रस्तुती- कुमार चिरंजीवbr रिकॉर्डिंग- मधुरिका ऑडियो ऐडbr विडिओ शूटिंग- ओम कड़क, जयंत राठौड़ br वीडियो एडिटिंग - सम्राट गोटेकरbr br काय लिहू खरच कळत नाही आहे"आई माझी मायेचा सागर" या गाण्याला आपण सर्वानी जे प्रेम दिल त्याबद्दल सर्व रसिकाचां मी खुप खुप ऋणी आहे,या गाण्यानी खरच एक इतिहास घड़वाला.br सदारणः एक वर्षा पूर्वी आम्ही या गाण्याच्या ऑडियो रिलीज केला होता पण बघताबघता फ़क्त महाराष्ट्रतच न्हवे तर सम्पूर्ण भारतात या गाण्याची खुप खुप चर्चा झाली व सर्वांनीच हे गाण डोक्यावर घेतल. व आता परत त्याच ऐतिहासिक व अजरामर गाण्याचा आम्ही एक व्हिडियो तुमच्या सेवेसाठी रिलीज करीत आहोत. br आपण सर्वांनी दिलेल प्रेम हाच आम्ही आपला आशीर्वाद समजतो. त्यामुळे आपण असेच निरंतर प्रेमाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असुद्याल ही आशा करतो.br br नव नविन सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा.br व निरंतर भजनांचा आनंद घ्या.


User: Vishal Jogdeo

Views: 306

Uploaded: 2020-06-10

Duration: 06:21