खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये आकारले जाणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये आकारले जाणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

#COVID19 चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात; खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये आकारले जाणार, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित केल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

User: Mahaenews

Views: 1

Uploaded: 2020-06-13

Duration: 02:51

Your Page Title