How To Make Sweet Potato|उपवासाचे गोड रतळ्याचे काप| Fasting Sweet Potato| रताळ्याचे काप |गुळाचे गोड रताळे | Aaji's Kitchen

How To Make Sweet Potato|उपवासाचे गोड रतळ्याचे काप| Fasting Sweet Potato| रताळ्याचे काप |गुळाचे गोड रताळे | Aaji's Kitchen

उपवासाचे गोड रतळ्याचे काप| Fasting Sweet Potato| रताळ्याचे काप |गुळाचे गोड रताळे | Aaji's Kitchenbr br *Aaji's Kitchen*br उपवासाचे रताळ्याचे काप रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवासाच्या दिवशी हे रताळे गोड तिखट या पद्धतीने बनवून काढले जाते रताळ्याचे अजून वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवून खाल्ली जाते व त्याचे गुलाबजाम बनवले जातात तसा मी तुमच्यासाठी गॉड रताळ्याची रेसिपी घेऊन आलो आहोतbr br *Aaji's Kitchen*br नमस्कार br मी तुम्हा सर्वाची आजी,br आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावीbr किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन.br आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन br आजीस् किचन *Aaji's Kitchen* आले आहे.br आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची br रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील.br मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चॅनेलला br सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.br धन्यवाद br *Aaji's Kitchen*br Authentic Maharashtrian Recipebr br For Business Inquiries br suvarnashelke84@gmail.


User: Aaji's Kitchen

Views: 1

Uploaded: 2020-07-01

Duration: 06:01