मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीस आणि गृहमंत्री भेटीवर सणसणीत टोला CM Uddhav Thackeray on Fadanvis

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फडणवीस आणि गृहमंत्री भेटीवर सणसणीत टोला CM Uddhav Thackeray on Fadanvis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ही भेट साखर उद्योगाप्रश्नी घेतली असल्याचं फडणवीस म्हणाले. याच भेटीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत मिश्किल टिप्पणी केली.br br Sanjay Raut And CM Uddhav Thackeray Interview Samanabr br *हि महत्त्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा.!* br br अश्याच बातम्यांसाठी सबस्क्राईब करा @JeevanMarathibr br #जीवनमराठी ह्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला लेटेस्ट न्यूज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि तंत्रज्ञान याच्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.


User: Jeevan Marathi

Views: 1

Uploaded: 2020-07-28

Duration: 01:45