Ganeshotsav 2020: मुंबईत गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन करण्सायाठी BMC ने जाहीर केल्या विशेष सूचना

Ganeshotsav 2020: मुंबईत गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन करण्सायाठी BMC ने जाहीर केल्या विशेष सूचना

गणेश चतुर्थी व गणपती विसर्जन या दोन दिवशी तर मुंबईमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत मुंबई महानगरपालिकेने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पाहूयात काय आहेत त्या सुचना.

User: LatestLY Marathi

Views: 33

Uploaded: 2020-08-18

Duration: 03:07

Your Page Title