आईच्या हातच झणझणीत खेकड्याचं कालवण ( crab curry ) __ Life Uncut in Mumbai

आईच्या हातच झणझणीत खेकड्याचं कालवण ( crab curry ) __ Life Uncut in Mumbai

#खेकडयाचेकालवण # चिंबो‌ऱ्याचकालवण # khekdyachkalvan #chiborikalvan #crabcurrybr #marathireceipy#चिंबोरिरस्सा#lifeuncutinmumbai#seafoodcurry #खेकडेकसेबनवायचेbr br मित्रांनो पावसाला सुरूवात झाली आहे बाजारात खेकडे भेटायला सुरूवात झाली आहे मग खेकड्याच झणझणीत कालवण बनलेच पाहिजे मग चला मित्रांनो बघूया खेकड्याचं झणझणीत कालवण, मग खेकड्याच्या कालवणासाठी लागणारे साहित्यbr br खेकडे बाजारातून आणून चांगले धूवून व कापून घ्यायचेbr खेकड्याचे छोटे डेंगे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचेbr 2 मोठे कांदेbr 1 टमाटरbr अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथींबीर याची पेस्टbr 2 चमचा लाल मसालाbr अर्धा चमचा हळदbr 1 चमचा चिकन मसालाbr मिठ चवीनुसारbr 2 मोठे चमचे तेलbr br मित्रांनो ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगाbr br br Crab curry Ingredients:br br first cut and wash crabbr make a paste crab small legsbr 2 onionbr 1 tomatobr ginger, garlic, green chillies and coriander pastebr 2 spoon Lal Mirchi powderbr half spoon turmericbr 1 spoon chicken masalabr saltbr 2 big spoon oilbr br Joint my Facebook pagebr br


User: lifeuncutinmumbai

Views: 6

Uploaded: 2020-10-12

Duration: 10:29

Your Page Title