Tamil Nadu Madurai येथे विकला जातोय मास्कच्या आकाराचा पराठा, कोरोना रवा डोसा आणि बोंदा; पाहा व्हिडिओ

Tamil Nadu Madurai येथे विकला जातोय मास्कच्या आकाराचा पराठा, कोरोना रवा डोसा आणि बोंदा; पाहा व्हिडिओ

गरज नसल्यास घराबाहेर न पडणे,मास्क चा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे या सगळ्या गोष्टींचे पालन करने सध्याची गरज आहे.या गोष्टींची जनजागृती करण्यासाठी तमिळनाडू मधील एक हॉटेल मालकाने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. एका रेस्टारंट चालकाने मास्कच्या आकारातच पराठे बनवण्यास सुरुवात केली आहे.पाहा त्याचा व्हिडिओ.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2020-10-19

Duration: 01:38

Your Page Title