Shegavi prakatnya adhicha gajanan maharajancha pravas

Shegavi prakatnya adhicha gajanan maharajancha pravas

#saibaba #saibabashirdi #saibabablessings #saibabateachings #saibabamiracles #saibabaofshirdi #saibabamarathi #saileela#sai udi# miracle of saibaba udi #swamisamarth# br br आपण सर्व जाणताच ईश्वराची भक्ती ही श्रवण, पठण आणि कीर्तनाने वाढते... आपली ईश्वराप्रतीची श्रद्धा अधिक दृढ होत जाते.वेग वेगळ्या संतांचे चरित्र वाचताना, पारायण करताना किंवा ऐकताना याची प्रचिती आपल्याला येतेच. br श्री साईंच्या आज्ञेने आणि कृपेने आम्ही *संत अनुभव* ही सीरिज यूट्यूब वर सुरू केली आहे. या सीरिज मध्ये अनेक भक्तांनी त्यांच्या इष्ट संतांचे अनुभव आपल्या सोबत शेअर केलेत,यामध्ये त्यांचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ किंवा प्रसिद्धी मिळवणे हे कारण मुळीच नाही. br br आपली इष्ट देवता किंवा संतांविषयी असलेले प्रेम, श्रद्धा आणि विश्वास जितका जास्त तितके अनुभव जास्त येतात हे त्रिवार सत्य आहे आणि हेच अमृत अनुभव सर्वांसमोर आणून या सर्वांनी त्यांच्या संत सेवेचा मेवा आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे.या सगळ्या भक्तगणांना आमचा साष्टांग दंडवत. br br एखाद्या भक्ताला अनुभव आल्यानंतर जो आनंद, जी पूर्णत्वाची भावना, जी सकारात्मकता प्राप्त होते,तोच आनंद,तेच पूर्णत्व,तीच सकारात्मकता तो भक्त त्याला आलेल्या अनुभवाच्या कथनातून श्रोत्यांना प्रसाद रूपाने वाटू शकतो याची आम्हाला खात्री आहे,त्यासाठी ही यूट्यूब सीरिज फक्त एक माध्यम आहे आणि हाच ही सीरिज सुरू करण्यामागचा हाच प्रामाणिक उद्देश आहे. br br आपण सर्व भक्तगणांचे अनुभव आपणा समोर आणण्यासाठी आम्ही फक्त निमित्त कारण आहोत ही छोटीसी सेवा श्री साई आमच्याकडून करवून घेत आहेत यातच आम्ही कृतार्थ झालोत. br br सर्व भक्तगणांना विनम्र निवेदन आहे की तुम्ही देखील तुम्हाला आलेले अनुभव आमच्या सोबत शेअर करून आपल्या अनुभूतीचा प्रसाद सर्वांनी वाटावा. br आपण आपल्या मोबाईल वर तो शूट करून आम्हाला पाठवला तरी चालेल अथवा आमच्या पिंपळे निळख येथील ऑफिस वर येऊन शूट केलात तरी चालेल. br तुम्ही स्वतः शूट करत असाल तर त्यासाठी मोबाईल मध्ये कोणत्या फॉरमॅट मध्ये शूट करायचा किंवा इतर टेक्निकल बाबी साठी आम्ही तुम्हाला मदत करूच. br अधिक माहिती साठी संपर्क- मोबाईल- br 7020347489 (डॉ. शेष पाटील) br जय गजानन.. br ओम साई राम..


User: Morpis Entertainment

Views: 1

Uploaded: 2020-10-22

Duration: 10:06

Your Page Title