Corona रुग्णांनी पार केले 70 लाखांचा टप्पा; पाहा काय म्हणाले केंद्रीय Health Minister Harshvardhan

Corona रुग्णांनी पार केले 70 लाखांचा टप्पा; पाहा काय म्हणाले केंद्रीय Health Minister Harshvardhan

गेल्या काही तासात देशभरात ७४ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.त्यामुळे आता देशात एकूण कोरोना रुग्णांचा आकडयाने ७० लाखांचा टप्पा पार केला आहे.जाणून घ्या अधिक माहिती.

User: LatestLY Marathi

Views: 65

Uploaded: 2020-10-26

Duration: 02:11