Eknath Shinde Contracts Coronavirus: महाराष्ट्र चे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना Covid-19ची लागण

Eknath Shinde Contracts Coronavirus: महाराष्ट्र चे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना Covid-19ची लागण

महाविकास आघाडी मधील कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.56 वर्षीय एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2020-10-26

Duration: 01:42