Maharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता

Maharashtra Unlock 5.0: महाराष्ट्रात लवकरच Restaurants सुरु होण्याची शक्यता

सध्याच्या कोरोना विषाणू काळात सरकारने अनलॉक अंतर्गत अनेक नियम शिथिल केले आहेत. सध्या बऱ्याच आर्थिक घडामोडी सुरु असल्या तरी रेस्टॉरंट , मंदिरे, जिम अशा काही गोष्टींबाबत राज्य शासनाने अजूनही निर्णय घेतले नाहीत.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-26

Duration: 02:00

Your Page Title