Ashalata Wabgaonkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Ashalata Wabgaonkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले आहे.साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांना कोरोनाची लागण झाली होती.जाणून घ्या अधिक.

User: LatestLY Marathi

Views: 13

Uploaded: 2020-10-26

Duration: 02:03

Your Page Title