Moto G9 : Motorola चा Moto G9 Smartphone लॉन्च; जाणून घ्या काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

Moto G9 : Motorola चा Moto G9 Smartphone लॉन्च; जाणून घ्या काय आहे किंमत आणि वैशिष्ट्ये

Motorola ने आपला नवीन स्मार्टफोन Moto G9 भारतात लाँच केला आहे.ट्रिपल रिअर कॅमेरा, 6.5 इंच डिस्प्ले, वॉटर-रिपेलंट डिझाइन यांसारखे अनेक वैशिष्ट्ये या फोनमध्ये आहेत. जाणून घ्या Moto G9 स्मार्टफोन बद्दल सर्व काही.

User: LatestLY Marathi

Views: 101

Uploaded: 2020-10-26

Duration: 01:55

Your Page Title