TECNO SPARK Go 2020 भारतात लाॅंच; किंमती फक्त 6 हजार 499 किंमती

TECNO SPARK Go 2020 भारतात लाॅंच; किंमती फक्त 6 हजार 499 किंमती

देशात गेल्या काही दिवसांपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक स्मार्टफोन कंपन्या पुन्हा एकदा बाजारात आपले नवीन स्मार्टफोन घेऊन येताना दिसत आहेत. यातच टेक्नो कंपनीनेदेखील त्यांचा स्मार्टफोन टेक्नो स्पार्क गो 2020 आज भारतात लॉन्च केला आहे.


User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:25