Patriot Day Quotes,HD Images:9/11 मधील दहशतवादी हल्ला;Msg'sच्या माध्यमातून हल्ल्यातील पीडितांना सलाम

Patriot Day Quotes,HD Images:9/11 मधील दहशतवादी हल्ला;Msg'sच्या माध्यमातून हल्ल्यातील पीडितांना सलाम

अमेरिकेत झालेल्या 911 दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर 2001 मध्ये अलकायदा या दहशवादी संघटनेने 10 दहशतवाद्यांच्या मदतीने अमेरिकेतील वर्ल्ड सेंटर , पेंटागन आणि पेंलिसवेनिया येथे एकत्रितपणे दहशतवादी हल्ला केला होता.आजच्या दिवशी 19 वर्षांपूर्वी देशातील सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणार देशात एवढी मोठी घटना घडली होती.आज अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची आठवण फक्त अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगभरातून काढली जाते. तर तुम्ही सुद्धा या काही भावनात्मक मेसेज, Quotes,HD Images च्या माध्यमातून हल्ल्यातील पीडितांना द्या श्रद्धांजली.


User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:00

Your Page Title