Boat Ambulance: Maharashtra मध्ये सुरू होणार 'बोट रुग्णवाहिका', रुग्णांसाठी नवी सेवा

Boat Ambulance: Maharashtra मध्ये सुरू होणार 'बोट रुग्णवाहिका', रुग्णांसाठी नवी सेवा

रायगड जिल्ह्यातील मांडवा ते मुंबई अशी बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.जाणून घ्या बोट रुग्णवाहिकेबद्दल अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 00:58