Maharashtra Lockdown: महाराष्ट्राच्या लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्ट पर्यंत वाढ

Maharashtra Lockdown: महाराष्ट्राच्या लॉकडाऊनमध्ये ३१ ऑगस्ट पर्यंत वाढ

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असणार आहे,यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.नव्या आदेशानुसार योग संस्था आणि जिम 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:42

Your Page Title