Thane Coronavirus: ठाण्यात सेंट्रल जेलमध्ये चार पोलिसांना कोरोनाचा; एका दिवसात ९९२ नवे रुग्ण आढळले

Thane Coronavirus: ठाण्यात सेंट्रल जेलमध्ये चार पोलिसांना कोरोनाचा; एका दिवसात ९९२ नवे रुग्ण आढळले

सामान्य नागरिक, डॉक्टर, बस सेवेतील कर्मचारी सगळ्याच स्तरावर कोरोना पसरला आहे.ठाणे सेंट्रल जेलमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलिसांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 7

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:25

Your Page Title