Sushant Singh Rajput Case: सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर CBI कडे; सुप्रीम कोर्टाचा निकाल

Sushant Singh Rajput Case: सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास अखेर CBI कडे; सुप्रीम कोर्टाचा निकाल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज मोठा निकाल दिला आहे.या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.जाणून घ्या अधिक.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:46

Your Page Title