Corona Positive News: १०० वर्षांचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजीची कोरोनावर यशस्वी मात

Corona Positive News: १०० वर्षांचे आजोबा आणि ९० वर्षांच्या आजीची कोरोनावर यशस्वी मात

एकीकडे कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याबरोबर दुसरीकडे काही सकारात्मक गोष्टी ही आढळून येत आहेत.१०० वर्षाचे आजोबा आणि ९० वर्षांची आजी यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 32

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:33

Your Page Title