गायिका Kartiki Gaikwad लवकरच अडकणार लग्नबेडित; साखरपुडयाची तारीख ठरली

गायिका Kartiki Gaikwad लवकरच अडकणार लग्नबेडित; साखरपुडयाची तारीख ठरली

सारेगमप लिटिल चैंप पासून स्वतःच्या आवाजाने लोकांच्या मनावर अधिराज्य करत येणारी कार्तिकी गायकवाड. कार्तिकी लवकरच लग्नबेडित अडकणार आहे.जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा नवरा.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:16

Your Page Title