Election Rule: 65 वर्षांवरील व कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती Postal Ballots द्वारे करू शकतात मतदान

Election Rule: 65 वर्षांवरील व कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्ती Postal Ballots द्वारे करू शकतात मतदान

केंद्र सरकारने टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यासाठी वाढीव मदत दिली आहे. क्वारंटाईन असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना टपालाद्वारे मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 124

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:35

Your Page Title