Coronavirus: सामाजिक न्यायमंत्री Dhananjay Munde यांना कोरोनाची लागण; ५ कर्मचारी ही कोरोनाबाधित

Coronavirus: सामाजिक न्यायमंत्री Dhananjay Munde यांना कोरोनाची लागण; ५ कर्मचारी ही कोरोनाबाधित

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या अन्य ५ कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला असल्याचे समजत आहे.जाणून घ्या या विषयी अधिक माहिती.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:25

Your Page Title