CBSE 10th Result 2020: आज लागणार सीबीएसई १० वीचा निकाल; पाहा कसा आणि कुठे पाहू शकाल

CBSE 10th Result 2020: आज लागणार सीबीएसई १० वीचा निकाल; पाहा कसा आणि कुठे पाहू शकाल

सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या निकालापाठोपाठ आज देशभर 10 वीचे निकाल जाहीर होणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ व संसाधन मंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबत काल माहिती दिली. जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल निकाल.

User: LatestLY Marathi

Views: 102

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:26

Your Page Title