Bhandara Flood भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला पूर; भंडारा गाव पाण्याखाली, पाहा व्हिडीओ

Bhandara Flood भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला पूर; भंडारा गाव पाण्याखाली, पाहा व्हिडीओ

मध्य प्रदेशात मुसळधार पावसानंंतर पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा गाव पाण्यात गेले आहे. जाणून घ्या अधिक पाहा व्हिडीओ.

User: LatestLY Marathi

Views: 67

Uploaded: 2020-10-27

Duration: 02:15

Your Page Title