CBSE 10th,12th Results: ११ व १३ जुलै दिवशी जाहीर होणार असल्याचे व्हायरल पत्रक खोटं; जाणून घ्या सत्य

CBSE 10th,12th Results: ११ व १३ जुलै दिवशी जाहीर होणार असल्याचे व्हायरल पत्रक खोटं; जाणून घ्या सत्य

सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आल्याचं एक पत्रक व्हायरल होत आहे मात्र ते खोटं आहे.

User: LatestLY Marathi

Views: 192

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:31

Your Page Title