मुंबईत वरळी येथील Podar Hospital मध्ये Corona रुग्णांसाठी Robot Gollar दाखल; पाहा व्हिडिओ

मुंबईत वरळी येथील Podar Hospital मध्ये Corona रुग्णांसाठी Robot Gollar दाखल; पाहा व्हिडिओ

मुंबईमधील वरळी विभागातील पोद्दार रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी Robot Gollar दाखल झाला आहे.कोरोना रुग्णांच्या संपर्कात कमीतकमी लोकांनी येण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.पाहा व्हिडिओ.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-10-27

Duration: 01:07

Your Page Title