Assam Oil Well Fire आसाममधील तिनसुकिया येथे गॅस च्या विहिरीला आग; आग विझवण्यासाठी लागू शकतो 1 महिना

Assam Oil Well Fire आसाममधील तिनसुकिया येथे गॅस च्या विहिरीला आग; आग विझवण्यासाठी लागू शकतो 1 महिना

आसामच्या तिनसुकिया या ठिकाणी असलेल्या ऑइल इंडिया गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली आहे. या आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. पाहा सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-11-04

Duration: 01:40

Your Page Title