Amphan Cyclone: चक्रीवादळाचं पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये थैमान; १०-१२ जणांच्या मृत्युचा अंदाज

Amphan Cyclone: चक्रीवादळाचं पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये थैमान; १०-१२ जणांच्या मृत्युचा अंदाज

कोरोना रोगाच्या संकटानंतर आता देशावर अम्फान चक्रीवादळाच सावट आले आहे.कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या बुधवारी या चक्रीवादळानं भयंकर रुप धारण केले.

User: LatestLY Marathi

Views: 8

Uploaded: 2020-11-04

Duration: 02:10

Your Page Title