अजित पवारांकडून सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा

अजित पवारांकडून सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. करोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग करोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले आहे.


User: Lok Satta

Views: 540

Uploaded: 2020-11-26

Duration: 03:29