Mount Everest New Height: माउंट एव्हरेस्टची उंची वाढली; नेपाळ-चीनने जाहीर केली नवी उंची

Mount Everest New Height: माउंट एव्हरेस्टची उंची वाढली; नेपाळ-चीनने जाहीर केली नवी उंची

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टची उंचीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. नेपाळ सरकारने मंगळवारी माऊंट एव्हरेस्टची नवीन उंची जाहीर केली. जाणून घ्या अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 109

Uploaded: 2020-12-10

Duration: 01:39