Farmers Protest: शेतकऱ्यांचे निदर्शने तीव्र; पोलिसांनी केला पाण्याच्या तोफांचा, अश्रू धुराचा वापर

Farmers Protest: शेतकऱ्यांचे निदर्शने तीव्र; पोलिसांनी केला पाण्याच्या तोफांचा, अश्रू धुराचा वापर

केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2020-12-10

Duration: 01:53

Your Page Title