CBSE Board Exam 2021: फेब्रुवारी 2021 पर्यंत सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार नाही; केंद्र सरकारचा निर्णय

CBSE Board Exam 2021: फेब्रुवारी 2021 पर्यंत सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार नाही; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्रीय आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा 2021 विषयी लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अनेक प्रश्न आहेत. यापैकी काही प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal) यांनी मंगळवारी शिक्षकांशी ऑनलाइन संवादादरम्यान दिली. त्यात फेब्रुवारी 2021 पर्यंत सीबीएसई बोर्ड परीक्षा होणार नाही असे सांगण्यात आलेले आहे.


User: LatestLY Marathi

Views: 88

Uploaded: 2020-12-23

Duration: 01:10

Your Page Title