मनसे कार्यकर्त्यानी अ‍ॅमेझॉनचं कार्यालय फोडलं

मनसे कार्यकर्त्यानी अ‍ॅमेझॉनचं कार्यालय फोडलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद चिघळत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे.


User: Lok Satta

Views: 1.1K

Uploaded: 2020-12-25

Duration: 02:00