ED Notice To Sanjay Raut\'s Wife & Eknath Khadse: वर्षा राऊत आणि एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस

ED Notice To Sanjay Raut\'s Wife & Eknath Khadse: वर्षा राऊत आणि एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.आज त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावत 30 डिसेंबर रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.


User: LatestLY Marathi

Views: 49

Uploaded: 2020-12-28

Duration: 01:14

Your Page Title