कोणकोणत्या देशांमध्ये आढळून आलाय नवीन स्ट्रेन असणारा करोना विषाणू?

कोणकोणत्या देशांमध्ये आढळून आलाय नवीन स्ट्रेन असणारा करोना विषाणू?

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी हा नव्या प्रकारचा करोना म्हणजेच नवीन स्ट्रेन असणारा करोना हा ७० टक्के अधिक वेगाने पसरतो असं सांगितलं आहे. १२ देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. मात्र आता ब्रिटनमध्ये सापडलेला नवीन प्रकारचा करोना इतर कोणत्या देशांमध्ये सापडला आहे असा प्रश्न पडणे सहाजिक आहे.


User: Lok Satta

Views: 1.2K

Uploaded: 2020-12-28

Duration: 04:00

Your Page Title