Anganewadi Jatra 2021 Date: प्रसिद्ध आंगणेवाडी श्री भराडीदेवीची यात्रा 6 मार्च 2021 ला होणार

Anganewadi Jatra 2021 Date: प्रसिद्ध आंगणेवाडी श्री भराडीदेवीची यात्रा 6 मार्च 2021 ला होणार

नवसाला पावणारी देवी अशी आंगणेवाडीतील या देवीची २०२१  यात्रा ६ मार्च २०२१ रोजी साजरी होणार आहे. आता सगळीकडे कोरोना चे सावट पसरलेले आहे त्यामुळे यंदा हा वार्षिकोत्सव मर्यादित स्वरुपाचा होणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 788

Uploaded: 2020-12-29

Duration: 01:36