"मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात पण पुणेकर थोडे धीट आहेत"

"मुंबईकर वाहतुकीचे नियम पाळतात पण पुणेकर थोडे धीट आहेत"

अभिनेते विजय पाटकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये मुंबईकर आणि पुणेकर पोलिसांसमोर कसे वागतात यासंदर्भात भाष्य केलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटकर यांच्या कोपरखळ्यांनी एकच हशा पिकला.


User: Lok Satta

Views: 805

Uploaded: 2021-01-22

Duration: 00:41